Aajit navle कर्जमाफी करण्याचा पत्ता नाही,पण फार्मर आयडीची शक्ती! शेतकऱ्यांचा सर्व डेटा कॉर्पोरेट कंपन्यांना देण्याचा डाव
Aajit navle : राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा पत्ता नाही,परंतु शेतकऱ्यांची एक रुपया पिक विमा असणारी योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे,तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या विविध योजनांना कात्री लागत आहे, तरीपण विविध योजना देण्याच्या नावाखाली सरकार शेतकऱ्यांसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक(फार्मर आयडी) 15 एप्रिल पासून अनिवार्य करण्यात आले आहे .पण या योजनेच्या नावाखाली कॉर्पोरेटकंपन्यांना शेतकऱ्यांचा डेटा उपलब्ध करून … Read more