Maharashtra cm महाराष्ट्राचे नवीन सरकार शपथविधीची निमंत्रण पत्रिका जारी, कोण कोण शपथ घेणार?
Maharashtra cm विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर मागील 10 दिवस पासून सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू आहे . पण मात्र, मुख्यमंत्री कोण होणार? हे स्पष्ट झालेले नव्हते. पण आता मुख्यमंत्री कोण होणार ? हे स्पष्ट झालेले आहे. आज भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली आहे.या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची सर्व आमदारांनी गटनेतेपदी एकमताने निवड केली आहे. … Read more