agristack ragistation: शेतकरी ओळखपत्र काढले का ? तरच मिळेल शासकीय योजनांचा लाभ.

agristack ragistation

agristack ragistation : केंद्र सरकारने देशांमध्ये ॲग्रीस्टॅक योजना राबवण्यात मंजुरी दिलेली आहे. या योजनेचे अंतर्गत देशातील प्रत्यक्ष शेतकऱ्यांना विशिष्ट ओळख क्रमांक दिला जाणार आहे. या विशिष्ट ओळख क्रमांकाच्या आधारेच यापुढे शासनाच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना दिला जाईल. या विशिष्ट क्रमांकाच्या साह्याने शेतकऱ्यांच्या जमिनीचे तपशील पिकाची तपशील खत बी बियाणे या सर्व घटकांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध … Read more

Close Visit Batmya360