farmer loan waiver update: शेतकरी कर्जमाफी बद्दल उपमुख्यमंत्री पवारांचे मोठे विधान…पीक कर्ज 31 तारखेच्या आत..
farmer loan waiver update महायुतीचे सरकार स्थापन होऊन चार महिने कालावधी पूर्ण झाला आहे. महायुती सरकारने विधानसभेच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन अजूनही पूर्ण होताना दिसत नाही. विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान महायुती सरकारच्या जाहीरनाम्यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची,आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. सरकारची सत्ता स्थापन झाल्यानंतर सरकारला सरकारने केलेले घोषणेचाच विसर पडला आहे. … Read more