cast certificate : या लोकांचे जात प्रमाणपत्र रद्द होणार..! मुख्यमंत्री फडणवीस
cast certificate: आर्थिक दृष्ट्या मागास व दुर्लभ असणाऱ्या समाजांना त्यांची प्रगती व्हावी म्हणून सरकारकडून आरक्षण देण्यात आलेले आहे. या आरक्षणाच्या माध्यमातून मागासवर्गांना आरक्षणाच्या माध्यमातून प्राधान्य देऊन त्यांना एक चांगली संधी या माध्यमातून दिली जाते. परंतु याबाबत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जात प्रमाणपत्र रद्द करण्याबाबतचे विधान …