Automated Chargeback :UPI वापरणाऱ्यांसाठी खुशखबर,ऑटोमेटेड चार्जबॅक प्रणाली लागू, गेलेले पैसे लगेच खात्यात.
Automated Chargeback : यूपीआय व्यवहारात अडचण, ट्रान्झॅक्शन फेल होणे किंवा इंटरनेट समस्येमुळे अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी आता अनेक दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार नाही. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने 15 फेब्रुवारी 2025 पासून देशभरात ऑटोमेटेड चार्जबॅक (Automated Chargeback) प्रणाली लागू केली आहे. या निर्णयामुळे युजर्सना मोठा दिलासा मिळणार आहे. ऑटोमेटेड चार्जबॅक (Automated Chargeback) प्रणाली … Read more