या शेतकऱ्यांना हेक्टरी ₹22,500 पर्यंत नुकसान भरपाई मंजूर! Avkali nuksan bharpai 2026
Avkali nuksan bharpai 2026 : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. राज्य सरकारने अवकाळी पाऊस, गारपीट आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईचा निधी मंजूर केला आहे. जुलै २०२६ मध्ये जारी झालेल्या या सरकारी निर्णयानुसार (GR) एप्रिल-मे २०२६ या कालावधीत झालेल्या नुकसानीसाठी सुमारे ८४ कोटी २३ लाख ६५ हजार रुपयेचा निधी उपलब्ध करून …