मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत या योजनेअंतर्गत सरकार देतंय आर्थिक मदत Balika Samriddhi Yojana
Balika Samriddhi Yojana : देशातील मुलींचे भविष्य सुरक्षित व्हावे आणि त्यांना कोणत्याही आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, या उद्देशाने केंद्र सरकार अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबवत आहे. ‘सुकन्या समृद्धी योजने’प्रमाणेच, गरीब कुटुंबांसाठी १९९७ मध्ये सुरू झालेली ‘बालिका समृद्धी योजना’ (Balika Samriddhi Yojana – BSY) एक मोठा आधार ठरत आहे. ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियानांतर्गत चालवली …