अनाथ मुलांना मिळणार 2250 रुपये आर्थिक लाभ. BALSANGOPAN YOJANA

BALSANGOPAN YOJANA

BALSANGOPAN YOJANA बालसंगोपन योजना महाराष्ट्र शासनाची एक महत्वाची योजना आहे, जी राज्यातील अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलांच्या संगोपनासाठी तयार करण्यात आली आहे. योजनेचा उद्देश गरजू मुलांना आधार देणे आणि त्यांच्या शैक्षणिक व मानसिक विकासास मदत करणे आहे. बालसंगोपन योजने अंतर्गत लाभार्थी मुलांना/मुलींना प्रतिमहिना 425 रुपये आर्थिक मदत दिली जाते , ज्याचा उपयोग त्यांच्या शिक्षण, … Read more