Farmer success story: 1 लिटर दुधाने केली सुरुवात… आज आहे 50 लाखांचा व्यवसाय..
Farmer success story : जिद्द आणि कष्ट या दोन गोष्टी माणसाने सांभाळल्या की माणूस कोणत्याही परिस्थितीत आपली परिस्थिती मध्ये सुधारणा केल्याशिवाय राहत नाही. जीवनात अनेक अपयश जरी मिळाले तरी आपण आपल्या कामाबाबत खचून न जाता अधिक जोमाने काम सुरू ठेवले तर एक दिवस आपण नक्कीच यशस्वी होतो. अशीच एक स्टोरी (Farmer success story) जालना जिल्ह्यातील … Read more