lic smart pension plan ; एकदाच करा गुंतवणूक आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन. LIC ची भन्नाट ऑफर.

lic smart pension plan

lic smart pension plan भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसी कडून ग्राहकांसाठी एक नवीन योजना आणण्यात आली आहे. या नवीन योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना फिक्स पेन्शन वितरित केली जाणार आहे. एलआयसी ने लॉन्च केलेल्या या नवीन पॉलिसी चे नाव स्मार्ट पेन्शन योजना (lic smart pension plan) असे ठेवण्यात आले आहे. या पॉलिसीच्या माध्यमातून वैयक्तिक तसेच संयुक्त पेन्शनधारक … Read more