कापूस/सोयाबीन अनुदान तारीख ठरली, या दिवशी जमा होणार रक्कम.
कापूस/सोयाबीन अनुदान तारीख ठरली कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर पाच हजार रुपये रुपये दोन हेक्टर च्या मर्यादित अनुदान देण्यात येणार आहे अशी घोषणा शासनाने केलेली होती. परंतु कापूस/सोयाबीन अनुदान अजूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आलेले नाही. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की सोयाबीन आणि कापूस अनुदान कधी दिले जाणार आहे. … Read more