LIC Policy News: LICची पाॅलिसी घेतली आहे? तर सावधान रहा! एक SMS आणि आयुष्यभराची कमाई एका झटक्यात गमवालं
LIC Policy News : सध्या कोणालाही कॉल लावल्यानंतर सायबर क्राईमची माहिती देणारी सूचना आपल्याला पहिल्यांदा ऐकायला मिळते. सायबर गुन्हेगारी थांबवण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. मात्र, तरीपण सायबर क्राईमच्या घटना कमी होताना दिसत नाही. आता ही गुन्हेगारी बँक ग्राहकांनंतर एलआयसी (LIC Policy News) पॉलिसी धारकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे . एलआयसी ग्राहकांना सायबर फसवणूक … Read more