land rocord view: शासनाचा महत्त्वाचा निर्णय! भू प्रणाम च्या माध्यमातून मिळणार शेतकऱ्यांना आवश्यक असणारे कागदपत्रे.
Land rocord view : राज्यातील बहुतांश नागरिक हे शेतीवर अवलंबून आहेत. शेती म्हटलं की आपल्याला आठवतो तो शेतकरी. या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे त्याच्या जमिनीचे सातबारा आठ फेरफार आणि नकाशा. मग बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना या कागदपत्रासाठी कार्यालयामध्ये जावे लागते. यामध्ये शेतकऱ्याचा वेळ आणि पैसा देखील मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. मग आपल्याला आपली सातबारा असेल … Read more