Cabinet Meeting:मंत्रिमंडळ बैठकीतील 6 महत्त्वाचे निर्णय ;पहा सविस्तर
Cabinet Meeting : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत विविध विभागांसाठी मोठ्या आर्थिक तरतुदी करण्यात आल्या. तसेच, काही नव्या योजनांना मंजुरी देण्यात आली. आज आपण या लेखा मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सहा महत्त्वाचे निर्णय कोण कोणते घेण्यात आले आहेत ते पाहणार आहोत . Cabinet Meeting बैठकीतील … Read more