Chandrashekhar Bawankule आता घर नोंदणी साठी ऑनलाईन सुविधा, राज्यात कुठूनही करता येणार घराची नोंदणी…1 मे पासून राज्यात होणार ‘ही’ योजना सुरू

Chandrashekhar Bawankule

Chandrashekhar Bawankule : आता नागरिकांना घराची नोंदणी करण्यासाठी कोठेही जाण्याची गरज पडणार नाही . घर नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध केली आहे. यापूर्वी घराच्या नोंदणीसाठी तुम्हाला उपनिबंधक कार्यालयात किंवा तहसील कार्यालयात जावं लागत . बऱ्याच वेळा अनेक जणांना कित्येक तास या कार्यालयामध्ये बसावं लागत होतं तसेच एका कामासाठी या कार्यालयामध्ये किती खीलपाटे मारावे लागतात. काही काही … Read more

Close Visit Batmya360