cibil score RBI चे 6 नवीन नियम: जाणून घ्या सविस्तर माहिती
cibil score क्रेडिट स्कोअर संबंधित तक्रारी वाढल्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) काही महत्त्वाचे बदल केले आहेत. CIBIL स्कोअर उत्तम असल्यास कर्ज मिळवणे सोपे होते, परंतु तो राखण्यासाठी चुका टाळण्याची गरज असते. आता RBI ने 6 नवीन नियम लागू केले आहेत, जे ग्राहकांना लाभदायक ठरतील. तर आज आपण या लेखा मध्ये जाणून घेऊयात या 6 नियमांबद्दल … Read more