cm fellowship : मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम निवड प्रक्रिया , नियम व अटी.
cm fellowship : राज्यातील बेरोजगार तरुणांना प्रशासकीय कामाचा अनुभव मिळावा. तसेच तरुणांमधील कल्पकता व वेगळा विचार मांडण्याची क्षमता, तंत्रज्ञानाची आवड यांचा उपयोग प्रशासनाला मिळावा. आणि तरुणांच्या या कलागुणातून आणि कौशल्यातून प्रशासनाला मदत व्हावी व प्रशासकीय प्रक्रियेमध्ये गती निर्माण व्हावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2025-26 जाहीर करण्यात आलेला आहे. … Read more