CNG Tractor : शेतकऱ्यांसाठी खास सीएनजी ट्रॅक्टर उपलब्ध…आता डिझेलची गरज नाही, पैशाची मोठी बचत करा
CNG Tractor : शेतीत सातत्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचे जीवन अधिक सुलभ होत चालले आहे तसेच उत्पादन क्षमता ही वाढत चालली आहे. या बदलांमध्ये सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजेच इंधन कार्यक्षमतेकडे झुकलेली यंत्रसामग्री .अशाच प्रकारे शेतकऱ्यांना डिझेलच्या वाढत्या किमती पासून सुटका मिळणार आहे. आता प्रत्येक नागरिकांना पारंपारिक पद्धतीने शेती करणे होत नाही. वेळेवर मजूर मिळत नाही अशावेळी …