कपाशीवरील फुलकिड्यांचे एकात्मिक नियंत्रण कसे करावे? योग्य कीटकनाशक व व्यवस्थापन पद्धती cotton fulkide niyantran

cotton fulkide niyantran

cotton fulkide niyantran : कपाशी हे महाराष्ट्रातील मुख्य नगदी पीक आहे. मात्र पावसाळ्यात आणि त्यानंतर फुलकिडे (Thrips) या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव वाढतो. ही कीड पानांचा रस शोषून झाडाची वाढ खुंटवते, पाने चुरडतात, चांदीसारखे पांढरे ठिपके तयार होतात आणि कधीकधी विषाणूजन्य रोगही पसरवते. योग्य वेळी नियंत्रण न केल्यास उत्पादनात मोठी घट येऊ शकते. फुलकिड्यांचे प्रभावी नियंत्रण … Read more