Cotton Productivity Mission : देशातील कापूस उत्पादकांसाठी केंद्र सरकारची नवी घोषणा.

Cotton Productivity Mission

Cotton Productivity Mission भारतातील कापूस उत्पादकांना अलिकडच्या काळात कमी उत्पादन आणि कमी बाजारभावामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याच वेळी, आंतरराष्ट्रीय बाजारातील स्पर्धेमुळे भारतीय कापूस उत्पादकांच्या समस्या अधिकच वाढल्या आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने “मिशन फॉर कॉटन प्रोडक्टिव्हिटी” (Cotton Productivity Mission) योजनेची घोषणा केली आहे. या योजनेच्या मदतीने भारतातील कापूस उत्पादकता वाढवून … Read more