ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांना मिळणार कापूस सोयाबीन अनुदान ; वाचा सविस्तर माहिती : Kapus Soybean Anudan E-KYC 2024

Kapus Soybean Anudan E-KYC 2024

Kapus Soybean Anudan E-KYC 2024 कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आले आहे अनुदानासाठी पात्र 96 लाख शेतकऱ्यांपैकी 68 लाख शेतकऱ्यांनी आधार ही केवायसी केलेली आहे परंतु 21 लाख 38 हजार शेतकऱ्यांनी अजूनही केवायसी केलेली नाही. ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी करणे अजूनही बाकी आहे अशा शेतकऱ्यांची यादी प्रत्येकामध्ये प्रदर्शित करण्यात आलेली आहे ही केवायसी केल्याशिवाय … Read more