Crop insurance: या जिल्ह्यांना मिळणार 1760 कोटी रुपये पिक विमा भरपाई.
Crop insurance : राज्य सरकारने शासन निर्णय निर्गमित करून पिक विमा वाटपाबाबत रस्ता मोकळा केला. शासनाने दिलेल्या शासन निर्णयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिक विमा वाटप होणार हे स्पष्ट झाले आहे. राज्यातील पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना पिक विमा वाटप करण्यासाठी राज्य शासनाने शासन निर्णयाच्या माध्यमातून पिक विमा कंपनीला निधी मंजूर करून दिला आहे. हा निधी पिक विमा कंपनीच्या …