नवीन अॅप मध्ये अशी कर पीक नुकसान तक्रार. crop loss intimation
पीक विमा प्रधानमंत्री पिकविमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पिकाचं नुकसान झाल्यास पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना विमा संरक्षण दिले जाते. नैसग्रीक कारणामुळे तसेक विविध भरपुर कारणांमुळे शेतीपिकाचे नुकसान झाल्यावर शेतकऱ्यांना पीक विमा दिला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना हि योजना लाभदाय आणि अति लोकप्रिय ठरलेली आहे. crop loss intimation प्रधानमंत्री पिकविमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीने पिकाची पेरणी न झाल्यास तसेच … Read more