dap fertilizer price केंद्र सरकारचा निर्णय; शेतकऱ्यांना डीएपी खतावर मिळणार विशेष अनुदान.
dap fertilizer price शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे शेतकऱ्याना आता डीएापी खतावर विशेष अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . केंद्रीय मंत्रिमंडळाने याबाबद मोठा निर्णय घेतला आहे . डाय-अमोनिया फॉस्फेट (डीएपी) खत आता शेतकऱ्याना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देण्यासाठी 1 जानेवारी 2025 पासून शेतकऱ्यांना डीएपी खतावर एनबीएस अनुदाना व्यतिरिक्त एक विशेष अनुदान दिले … Read more