Antyodaya Yojana : शिधापत्रिका धारकांसाठी आनंदाची बातमी! सरकारकडून रेशन सोबत आता मिळणार खास भेटवस्तू…
Antyodaya Yojana : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे. आनंदाचा शिधा वाटत झाल्यानंतर लगेच थोड्या काही दिवसानंतर विधानसभा निवडणूक लागली. त्यानंतर सरकार रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर कधी देणार याची प्रतीक्षा स्वस्त धान्य लाभार्थ्यांना होती. आता स्वस्त धान्य लाभार्थ्यांना एक सरकारकडून खास गिफ्ट मिळणार आहे. रेशनकार्डधारकांसाठी सरकारकडून सतत काही ना काही नव्या योजना जाहीर केल्या जातात. याही … Read more