E Pik Pahani: ई-पीक पाहणीत नवीन नियम,आता किती अंतरावरून घ्यावा लागणार पिकांचा फोटो?
E Pik Pahani : राज्यात खरीप हंगामासाठी ई-पीक पाहणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यावर्षीच्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना पिकांची नोंदणी करताना काही महत्त्वाच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. या नियमानुसार, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या गट क्रमांकापासून 50 मीटरच्या आत पिकांचा फोटो काढून तो ‘डिजिटल क्रॉप सर्व्हे’ ॲपमध्ये अपलोड करावा लागणार आहे. भूमी अभिलेख विभागाने केंद्राच्या निर्देशानुसार …