दहावीला 90% पेक्षा अधिक गुण; विद्यार्थ्यांना मिळणार 2 लाख रुपये. dr babasaheb ambedkar vishesh anudan yojana
dr babasaheb ambedkar vishesh anudan yojana : 13 मे 2025 रोजी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला. यंदा जवळपास 94% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून सुमारे 2 लाख विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. निकाल लागल्यानंतर लगेचच सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल झाला, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला की, ज्या विद्यार्थ्यांना दहावी मध्ये 90 टक्क्यांहून अधिक … Read more