drone didi yojana : महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोदी सरकारची ड्रोन दीदी योजना.
drone didi yojana ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारची नमो ड्रोन दीदी योजना drone didi yojana महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने नमो ड्रोन दीदी योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील महिलांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान देऊन रोजगाराच्या संधी निर्माण करणे आहे. विशेषतः महिला शेतकऱ्यांना या योजनेद्वारे मोठा आधार मिळत आहे. ड्रोन … Read more