दुष्काळी मदत अजून 5 हजार रुपये खात्यात आले नाहीत? आजच करा हे काम dushkali anudan

dushkali anudan

dushkali anudan : महाराष्ट्रात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलेली ५ हजार रुपयांची मदत अनेक पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. मात्र अजूनही काही शेतकरी या मदतीपासून वंचित आहेत. कारण तांत्रिक अडचणी किंवा कागदपत्रांतील त्रुटींमुळे वितरणात अडथळे येत आहेत. या समस्येवर तोडगा म्हणून आता मदत न मिळालेल्या किंवा रक्कम जमा होण्यास अडचण असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या ग्रामपातळीवर … Read more