E-Peek Pahani : नवीन ई- पीक पाहणी DCS मोबाईल ॲपमध्ये कशी करायची,याबद्दल सविस्तर माहिती पहा.

E-Peek Pahani

E-Peek Pahani : शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार तयार करण्यात आलेले नवीन ई-पीक पाहणी DCS मोबाईल अॅप मध्ये उपलब्ध आहे . रब्बी हंगामासाठी १ डिसेंबर २०२४ पासून महाराष्ट्रात लागू करण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्याना १००% पीक पाहणी डिजिटल स्वरूपात करण्यात येणार आहे . शेतकरी स्वतः त्यांच्या शेतातील पिकांची नोंद या अॅपद्वारे करू शकतात, तसेच … Read more