ई पिक पाहणी मोबाइल वरून सुरू! कशी करावी? पहा संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत e pik pahani 2026

e pik pahani 2026

e pik pahani 2026 : शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची खुशखबर! ई-पिक पाहणीची नोंदणी प्रक्रिया आता शेतकरी स्तरावर सुरू झाली आहे. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर ही नोंदणी अत्यंत महत्त्वाची ठरते. तुमच्या ७/१२ उताऱ्यावर पीक नोंदणी झाली तरच दुष्काळ अनुदान, पीक विमा आणि इतर शासकीय योजनांचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे आजच मोबाइलवरून ई-पिक पाहणी पूर्ण करा. या लेखात तुम्हाला … Read more