ई-पीक पाहणी महत्व न केल्यास मदतीपासून राहाल वंचित होणार मोठे नुकसान
ई-पीक पाहणी महत्व न केल्यास या मदतीपासून राहाल वंचित होणार मोठे नुकसान ई-पीक पाहणी महत्व: शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीची नोंद न केल्यास शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या संकटांना तोंड देण्याची शक्यता नाकारता येत नाही. नोंद न केल्यास शासनाच्या विविध योजना, अनुदान वाटप, पिक विमा तसेच अनेक नैसर्गिक आपत्ती संबंधी मिळणाऱ्या शासकीय अर्थसहाय्याला शेतकऱ्यांना मुकावे लागण्याची वेळ येऊ … Read more