e-pik pahani 2025: ई-पिक पाणी बाबत सरकारचा मोठा निर्णय!शेतकऱ्यांसाठी एक नवीन सुविधा उपलब्ध
e-pik pahani 2025 : शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे .सरकारच्या माध्यमातून आता नवीन ई पिक पाहणी बाबा देण्यात आली आहे .राज्यातील अनेक शेतकऱ्यांना असा प्रश्न निर्माण होत आहे की एक रुपया पिक विमा योजना बंद झाल्यानंतर आता शेतकऱ्यांना ई पिक पाहणी करावी लागणार की नाही? आणि याबाबतच ई पिक पाहणी कशा पद्धतीने करावी लागणार यासाठी …