divyang e rickshaw online apply maharashtra : महाराष्ट्र दिव्यांग ई-रिक्षा योजना असा करा ऑनलाइन अर्ज.

divyang e rickshaw online apply maharashtra

divyang e rickshaw online apply maharashtra महाराष्ट्र सरकारने दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत इलेक्ट्रिक वाहन (ई-व्हेहिकल) योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना ई-रिक्षा किंवा अन्य ई-व्हेहिकल प्रदान करण्यात येणार आहे. यामुळे ते स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतील. दिव्यांग व्यक्ती या वाहनांचा उपयोग मोबाईल शॉप, भाजीपाला आणि फळविक्री, आईस्क्रीम विक्री, प्रवासी वाहतूक यांसारख्या … Read more