एक शेतकरी एक डिपी योजना अर्ज प्रक्रिया
महाराष्ट्र राज्य शासनातर्फे योजना सुरू केली आहे ती म्हणजे एक शेतकरी एक डिपी योजना , शेतकरी बांधवांना अखंडित वीज पुरवठा या योजनेअंतर्गत उपलब्ध केला जात आहे. शेतकरी एक जगाचा पोशिंदा आहे असं सगळे म्हणतात पण शेतकरी बांधवांना शेती करताना खूप अडचणी येतात. कठीण परिस्थितीतून त्यांना प्रत्येक गोष्टीला सामोरे जावे लागत आहे. मग त्याचबरोबर नैसर्गिक संकटे … Read more