शेतकऱ्यांना मिळणार 3 लाख रुपये कर्जमाफी. शेतकरी कर्ज माफी.
शेतकरी कर्ज माफी : राज्यात विधानसभा निवडणुकीचा धुमाकूळ सुरू आहे. यातच विविध पक्षाकडून विविध घोषणा आश्वासन दिले जात आहेत. सर्वच पक्षाकडून शेतकरी कर्जमाफीची जाहीरनामे प्रसिद्ध केले जात आहेत. यामध्ये सत्ताधारी पक्ष असेल किंवा विरोधी पक्ष असेल. यांनी सुद्धा शेतकरी कर्जमाफी करण्याबद्दलचे आश्वासन जाहीरनाम्यामध्ये दिलेले आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना खरंच कर्ज माफी मिळणार का? किंवा कोणता …