Electric Vehicles मोठी बातमी! राज्यात इलेक्ट्रिक गाड्या टॅक्स फ्री होणार ; विधानसभेत मुख्यमंत्र्यांची घोषणा…!

Electric Vehicles

Electric Vehicles : सध्याच्या काळामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मार्केटमध्ये चांगलीच हवा पाहायला मिळते. सध्या वाढलेले पेट्रोल आणि डिझेलच्या भावापासून सुटका करून घेण्यासाठी अनेक जण इलेक्ट्रिक वाहने खरेदी करत आहेत. मात्र, इलेक्ट्रिक गाड्यांच्या किमती महाग असल्याने इच्छा असताना पण ते खरेदी करू शकत नाहीत. आता राज्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इलेक्ट्रिक गाड्यांबाबत एक मोठी घोषणा केली आहे. … Read more

Close VISIT MN CORNERS