PM Viksit Bharat Yojana :पंतप्रधान मोदींनी दिली तरुणांना खास भेट; पहिली नोकरी मिळवणाऱ्यांना 15000 रुपये मिळणार

PM Viksit Bharat Yojana

PM Viksit Bharat Yojana : देशाच्या 79व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांना एक खास भेट दिली आहे. आज, 15 ऑगस्ट 2025 पासून ‘पंतप्रधान-विकसित भारत रोजगार योजना’ (PM-Viksit Bharat Rojgar Yojana) लागू करण्यात आली आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत, ज्या तरुणांना त्यांची पहिली नोकरी मिळेल, त्यांना सरकारकडून ₹15,000 ची आर्थिक मदत दिली जाईल. सुरुवातीला …

Read more

Silai Machine Yojana: मोफत शिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि फायदे जाणून घ्या

Silai Machine Yojana

Silai Machine Yojana : केंद्र सरकारनं देशातील गरीब आणि गरजू महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. ‘फ्री शिलाई मशीन योजना’ (Free Silai Machine Yojana) असं या योजनेचं नाव आहे. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना मोफत शिलाई मशीन देऊन त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन देणं हा आहे. यामुळे महिलांना घरबसल्या कमाई …

Read more

PM Internship Scheme 2025: पीएम इंटर्नशिप योजनेअंतर्गत तरुणांसाठी सुवर्णसंधी, दरमहा मिळणार 5,000 रुपये, योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

PM Internship Scheme 2025

केंद्र सरकारने तरुणांना नोकरी आणि उद्योगासाठी तयार करण्याच्या उद्देशाने ‘पीएम इंटर्नशिप योजना 2025’ (PM Internship Scheme 2025) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, 21 ते 24 वयोगटातील तरुणांना देशातील आघाडीच्या 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. इंटर्नशिप करणाऱ्या तरुणांना दरमहा ₹5,000 चे मानधन दिले जाणार असून, या योजनेमुळे तरुणांना व्यावहारिक अनुभव आणि आर्थिक पाठबळ मिळणार …

Read more