E- Pik Pahani : ई – पीक पाहणीच्या नियमात होणार बदल ! आता ड्रोनचा वापर केला जाणार

E- Pik Pahani

E- Pik Pahani : राज्य शासन भविष्यामध्ये ड्रोन च्या साह्याने ई – पीक पाहणी प्रकल्प कार्यान्वित करण्याचा विचार करत आहे मात्र ही प्रक्रिया सध्या कृषी,पशुसंवर्धन आणि महसूल विभाग यांच्या एकत्रित प्रयत्न द्वारे राबवली जाणारे,अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी झालेल्या विधानसभेत दिली आहे. शिवसेना (ठाकरे गट) आमदार कैलस पाटील यांनी रब्बी हंगामातील ई- पीक …

Read more