Onion Export Duty कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क हटवला, केंद्र सरकारचा निर्णय
Onion Export Duty : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Farmers) सर्वात मोठी बातमी आहे. 1 एप्रिल पासून कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क हटवला जाणार आहे. केंद्र सरकारकडून याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे .त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हे … Read more