farmer news: शेतकऱ्याची चक्क भारताच्या कृषीमंत्र्याकडे हेलिकॉप्टरची मागणी.!! 10 कोटी कर्ज मागितले.
farmer news: शेती करायचं म्हटलं की सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे शेत रस्ता. शेतीसाठी जर रस्ता उपलब्ध नसेल तर त्या शेतकऱ्याला शेती करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शेती रस्त्या संबंधी अनेक कायदे शासनाने तयार जरी केली असती तरीसुद्धा त्या कायद्यानुसार अनेक शेतकऱ्यांना शेत रस्ता प्राप्त होत नाही. याच अडचणीला कंटाळून बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने थेट … Read more