शेतकऱ्यांनो, तातडीने हे काम पूर्ण करा; नाहीतर शासकीय योजनांचे पैसे अडकतील? Farmer ID EKYC

Farmer ID EKYC

Farmer ID EKYC : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आली आहे. मदत व पुनर्वसन विभागाने स्पष्ट केले आहे की, शासनाच्या विविध कृषी योजना आणि दुष्काळी मदतीचा निधी थेट बँक खात्यात जमा होण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपली ई-केवायसी आणि फार्मर आयडी तातडीने तयार करून घ्यावी. ही प्रक्रिया अपूर्ण राहिल्यास अनेक योजनांचे लाभ अडकू शकतात. ॲग्रीस्टॅक प्रणाली का महत्त्वाची … Read more