Farmer ID सरकारी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आता शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र बनवून घेणे बंधनकारक! ही आहे अंतिम मुदत…
Farmer ID : केंद्र सरकारने शेतकरी ओळखपत्र नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना एक आयडी क्रमांक दिला जाणार आहे. सध्या शेतकरी फार्मर आयडी काढण्यासाठी अर्ज करत आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना फार्मर आयडी कार्ड केंद्र सरकारने बंधनकारक केले आहे. सरकारच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यापर्यंत जलद गतीने पोहोचण्यासाठी जिल्ह्यातील सर्व समावेश डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात … Read more