जुने फेरफार कसे पहावे old ferfar download process
जुने फेरफार कसे पहावे : तंत्रज्ञानाच्या जोरावर प्रत्येक गोष्ट अगदी एका क्लिकवर उपलब्ध होत आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी आणि इतर प्रतिष्ठित व्यक्तींसाठी देखील तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. आपणास हवी असणारी प्रत्येक गोष्ट आपण आता एका क्लिक मध्ये उपलब्ध करू शकता. यातच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असणारे कागदपत्रे देखील एका क्लिकवर उपलब्ध होत आहे. याआधी आपण सातबारा आठ … Read more