Kisan Mandhan: सर्व शेतकऱ्यांना आता मिळणार दरमहा 3,000 रुपये पेन्शन, वर्षाला 36,000 रुपयांचा लाभ! लगेच करा अर्ज
Kisan Mandhan : केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची योजना आणली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे भविष्य सुरक्षित होईल. जर तुम्ही पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचे लाभार्थी असाल, तर तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे. सरकारने ‘प्रधानमंत्री किसान मानधन पेन्शन योजना’ (PM-KMY) आता थेट PM-KISAN योजनेशी जोडली आहे. यामुळे, आता कोट्यवधी शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा …