Weather Alert विदर्भ मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी, तर गारपिटीचा इशारा
Weather Alert : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा असमानी संकट कोसळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राज्यात काही ठिकाणी उन्हाचा चटका कायम असतानाच, मराठवाड्यात वादळी पावसाने हजेरी लावली आहे. आज 22 मार्च रोजी विदर्भात वादळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे सतर्कतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तसेच, विदर्भासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजाच्या गडगड्यासह पावसाचा … Read more