Ration Update: सरकारचा मोठा निर्णय! आता या लाभार्थ्यांना रेशन धान्य होणार बंद; अपात्र नागरिकांची यादी तयार, लगेच पहा.
Ration Update : राज्य सरकारने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत मोफत मिळणाऱ्या रेशन धान्याच्या लाभासाठी अपात्र असलेल्या लाभार्थींची शोधमोहीम सुरू केली आहे. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे, जे आयकर भरतात किंवा ज्यांच्याकडे जीएसटी क्रमांक आहे, अशा रेशनकार्ड धारकांना आता या योजनेतून बाहेर काढले जाणार आहे. या निर्णयामुळे खऱ्या गरजूंनाच …