free Sand Royalty :घरकुल बांधकामासाठी मोफत वाळू; घरपोच मिळणार…!
free Sand Royalty : आता सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे . काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने वाळू धोरण जाहीर केले होते .त्यावेळेस असे सांगण्यात आले होते की,घरकुल योजनेअंतर्गत 5 वाळू मोफत दिली जाईल असे म्हटले होते . त्यानंतर आता घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांना जवळच्या वाळू डेपो मधून वाळू देण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून घरपोच …