विश्वकर्मा शिलाई मशीन प्रशिक्षण येथे दिले जाते प्रशिक्षण.
विश्वकर्मा शिलाई मशीन प्रशिक्षण येथे दिले जाते प्रशिक्षण. केंद्र सरकारकडून विश्वकर्मा योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना विविध असंघटित क्षेत्रातील कामगारांना प्रशिक्षण व साहित्य खरेदी तसेच स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याकरिता केंद्र सरकारकडून पीएम विश्वकर्मा ही योजना राबवण्यात आली या योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक भागातून विविध घटकांसाठी जसे की सोनार कुंभार लोहार शिंपी धोबी अशा विविध असंघटित कामगारांना नोंदणी …